Special Report | राणेंना मंत्रिपद तर कृपाशंकर सिंहांचा पक्षप्रवेश, बीएमसीसाठी भाजपची फिल्डिंग?

| Updated on: Jul 10, 2021 | 12:47 AM

नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद तर कृपाशंकर सिंहांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलाय. त्यामुळे ही भाजपची बीएमसीसाठी फिल्डिंग आहे की आणखी काही यावरील हा खास रिपोर्ट.

Follow us on

Special Report | मुंबई महानगरपालिकेसह 15 पालिकांच्या निवडणुका आगामी फेब्रुवारी 2022 मध्ये होत आहे. निवडणुकीला अद्याप बराच वेळ असला तरी भाजपने आत्तापासूनच रणनीती आखायला आणि त्याची अंमलबजावणी करयाला सुरुवात केलीय. त्याचाच भाग म्हणून नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद तर कृपाशंकर सिंहांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलाय. त्यामुळे ही भाजपची बीएमसीसाठी फिल्डिंग आहे की आणखी काही यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on BMC election Narayan Rane Krupashankar Singh