Special Report | महाराष्ट्रात अतिवृष्टीच्या दुर्घटनांमध्ये कुठे काय घडलं?

Special Report | महाराष्ट्रात अतिवृष्टीच्या दुर्घटनांमध्ये कुठे काय घडलं?

| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 10:59 PM

कोकणात कहर केल्यानंतर पुराचं तांडव कोल्हापूर, सांगलीत तांडव दाखवत आहे.

Maharashtra Disaster | Special Report | कोकणात कहर केल्यानंतर पुराचं तांडव कोल्हापूर, सांगलीत तांडव दाखवत आहे. कोकणात ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढावं लागत आहे, तर कोल्हापुरात पाण्याच्या वेढ्यातून लोकांना वाचवावं लागत आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीच्या दुर्घटनांमध्ये कुठे काय घडलं? याचाच हा खास आढावा. | Special report on Maharashtra disaster flood heavy rain in Kolhapur Kokan Maharashtra