Marathi News Videos Special report on verbal fight between Rohini Khadase and Raksha Khadase on OBC reservation

Special Report | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खडसेंची सून आणि मुलगी यांच्यात राजकीय सामना?
ओबीसींचं नेतृत्व संपवताना हा कळवळा कुठं गेला होता असा सवाल केला. त्याला खासदार रक्षा खडसे यांनी उत्तर दिलं.
Special Report | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खडसेंची सून आणि मुलगी यांच्यात राजकीय सामना रंगलाय. रोहिणी खडसे यांनी भाजपला ओबीसींचा कळवळा कधीपासून येतोय. ओबीसींचं नेतृत्व संपवताना हा कळवळा कुठं गेला होता असा सवाल केला. त्याला खासदार रक्षा खडसे यांनी उत्तर दिलं. नेमका काय वाद आहे यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on verbal fight between Rohini Khadase and Raksha Khadase on OBC reservation
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
विरोधकांना चर्चेऐवजी संसदेबाहेर फक्त स्टंटबाजी करण्यात रस
मराठ्यांच्या विरोधात डाव टाकायच्या भानगडीत पडू नका- मनोज जरांगे पाटील
शिवसेना कोणाची? आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी, आतापर्यंत काय घडलं?
पावसाचं जोरदार कमबॅक होणार; राज्यातील कोणत्या विभागासाठी काय अलर्ट?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
रोहिणी खडसे यांनी पकडला भला मोठा साप, Video
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी शालेय विद्यार्थिनींनी बनविल्या राख्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गटारी अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी
रिमझिम पावसाने सातपुडा नटला, हिरवाई आणि धुक्याच्या चादरीने निसर्गसौंदर्य खुलले
मावळच्या धनगरवाड्यात आजारी वृद्धाला झोळीतून डोंगर उतरवण्याची वेळ!