
Special Report | राज्यात ड्रोनच्या नजरेतून विकेंड लॉकडाऊन
Special Report | राज्यात ड्रोनच्या नजरेतून विकेंड लॉकडाऊन
राज्यात आज वीकेंड लॉकडाऊन लागू झाला. या लॉकडाऊनला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला. मुंबई पाठोपाठ पुण्यातही शांतता होती. महाराष्ट्राच्या सर्व महानगरांमध्ये ट्रॅफिकचा गोंगाट कमी होता. मात्र, महाराष्ट्राच्या या शांततेला चिरत होते ते फक्त रुग्णवाहिकेंचे सायरन. काही तुरळक अपवाद सोडले तर दुसऱ्या लाटेतल्या या पहिल्या वीकेंड लॉकडाऊनला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. याबाबतचा पाहा स्पेशल रिपोर्ट :
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
घराबाहेरच बड्या संगीतकाराची हत्या... राहुल गांधी संतापले, म्हणाले...
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात
बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप, पण OTTवर धुमाकूळ; टॉप 10 मध्ये मारली बाजी
21 दिवसात 330 वेळा कॉल्स... करोडपती सून नोकराला का करायची फोन?
जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक..
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले
भंडाऱ्याच्या बेरोडीत बाप्पाच्या आगमनाची लगबग
पिंपरी चिंचवड मध्ये यंदाही श्री शंकर महाराज सेवा मंडळाच्या वतीने अनोखा उपक्रम
स्मार्ट मीटरच्या विरोधात सर्वपक्षीयांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा
सांगोल्यात दुष्काळाची दाहकता... पाण्याअभावी शेतकऱ्याने खरबुजाचे उभं पीक उपसून टाकलं !
पुलगाव–शिरपूर रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी रास्ता रोको