
Special Report | Vladimir Putin यांना युद्धाची हौस…Ukraineचा बळी -tv9
यूक्रेनच्या नाटोमधील समावेशाच्या मुद्यावरुन आक्रमक झालेल्या रशियानं युद्ध पुकारलं आहे. रशियानं यूक्रेनवर हल्ला करत आता राजधानी कीव शहरापर्यंत धडक मारली आहे.
नवी दिल्ली : यूक्रेनच्या नाटोमधील समावेशाच्या मुद्यावरुन आक्रमक झालेल्या रशियानं युद्ध पुकारलं आहे. रशियानं यूक्रेनवर हल्ला करत आता राजधानी कीव शहरापर्यंत धडक मारली आहे. रशिया यूक्रेनच्या संघर्षात मोठं नुकसान होत असून जीवितहानी देखील होत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धादरम्यान एक भावूक करणारी घटना समोर आली आहे युक्रेनच्या स्नेक आयलँड वरील ही घटना आहे रशिया समोर शरण येण्यास नकार देणाऱ्या 13 सैनिकांचा हत्या करून रशियाने त्या बेटावर कब्जा मिळवला आहे रशियाने युक्रेन च्या सैनिकांना शरण येण्यास सांगितलं होतं त्यानंतर रशियाच्या सैन्याला युक्रेनचा त्या तेरा बॉर्डर गार्डन नकार दिला यानंतर रशियाने त्या जवानांची हत्या केली युक्रेनच्या त्या तेरा सैनिकांच्या शौर्यासाठी युक्रेन युक्रेन या किताब देऊन त्यांचा गौरव केला आहे
Related Video
नागराज मंजुळेने पहिल्या पत्नीला का दिला घटस्फोट? पोटगीची रक्कम किती?
महाराष्ट्र एपिस्टिन फाईलल्स प्रकरण, नोटीस येताच सय्यद यांचा मोठा दावा
AI तंत्रज्ञानामुळे अभिषेक शर्मा वैतागला, थेट दिल्ली हायकोर्टात धाव
8 जुलैपासून पाऊस वाढणार की घटणार? पुढील 10 दिवसांचा अंदाज आला
Boat: 15 तासांच्या बॅटरीसह नवीन 80 वॅटचा ब्लूटूथ स्पीकर
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
समुद्रपूर तालुक्यातील रासा घोंसा येथे रात्रीच्या सुमारास अस्वल आणि पिल्लाचा ठिय्या
भर पावसात झाडांना पाणी! विरोधकांकडून महानगरपालिकेच्या कारभारावर टीकेची झोड
मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीवरील बंधारा ओव्हर फ्लो..
पाटण तालुक्यातील धबधब्याला पाणी..
विठुरायाच्या दर्शनासाठी शहादा आगाराची विशेष बससेवा चालवली जाणार