Marathi News Videos Special team ready to stop bogus vaccination, information of Vishwas Nangre Patil

Corona Update | बोगस लसीकरण थांबवण्यासाठी स्पेशल टिम तयार ,विश्वास नांगरे पाटील यांची माहिती
मुंबईतील बोगस लसीकरण शिबिराचा (Fake vaccination scam) पर्दाफाश केल्यानंतर सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. मुंबई बोगस लसीकरण शिबीर आयोजित केलं होतं. याटोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या संदर्भात महत्वाची माहिती देण आवश्यक होतं. यात आतापर्यंत सात गुन्हे नोंद आहेत. गुन्ह्यांची व्याप्ती पाहता विशेष एसआयटी स्थापन केली आहे, असं नांगरे पाटील म्हणाले.

Published on: Jun 25, 2021 3:58 PM
Related Video
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,