Marathi News Videos State Election Commission has announced the election program for the by elections of vacancies in the state. Elections will be held on May 18

निवडणुकांचे बिगुल वाजले, ग्रामपंचायतीतील रिक्त पदांसाठी निवडणुका जाहीर; या दिवशी मतदान
VIDEO | राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले, निवडणूक होणाऱ्या ठिकाणी आजपासूनच आचारसंहिता आणि आयोगाने कार्यक्रमही केला जाहीर
मुंबई : राज्यातील विविध ग्रामपंचायतीतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवडणुका होणार आहेत. यासाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे. सदस्याचे निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र 25 एप्रिल ते 2 मे 2023 या कालावधीत दाखल करता येणार आहेत. मतमोजणी 19 मे 2023 रोजी होणार आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.
Published on: Apr 06, 2023 9:36 PM
Related Video
धो धो पाऊस पडल्यानंतर भारतातील 'या' 5 ठिकाणांना नक्की भेट द्या
PM Kisan Yojana: नाही जमा होणार 23 वा हप्ता... हे काम केलं का?
मोठी बातमी! ठाकरेंच्या खासदाराच्या गाडीचा विक्रोळीत अपघात
केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, नितिन गडकरी यांनी रात्री 8 वाजता..
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे