Dhule | धुळ्यात शेतीच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

| Updated on: Oct 21, 2021 | 7:46 PM

शेतीच्या वादातून या दोन कुटुंबांमध्ये शाब्दिक चकमक लिहून वात हा हाणामारीपर्यंत पोहोचला. यासंदर्भात व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता तपासाची चक्रे फिरवत  करत दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.

Follow us on

YouTube video player

धुळे : जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामधील हिसाळे गावात शेतीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतीच्या वादातून या दोन कुटुंबांमध्ये शाब्दिक चकमक लिहून वात हा हाणामारीपर्यंत पोहोचला. यासंदर्भात व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता तपासाची चक्रे फिरवत  करत दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.