
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांनी दगडूशेट हलवाई गणपतीला केला अभिषेक
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सहभागी झाल्या होत्या. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर नागराईकांच्या मध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. मात्र काल झालेल्या पावसामुळे थोडासा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे
पुणे – पुण्यातील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सहभागी झाल्या होत्या. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर नागराईकांच्या मध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. मात्र काल झालेल्या पावसामुळे थोडासा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या सोबत दगडू शेठ गणपतीला अभिषेक केला. तसेच मानाच्या पहिल्या गणपतीचे दर्शनही घेतले. नागरिकांच्यावरील संकटदूर करावे अशीच प्रार्थना त्यांनी गणरायाच्या चरणी केली आहे.
Published on: Sep 09, 2022 4:02 PM
Related Video
शिंदेंच्या वाघाने मोहीम फत्ते केली, ओमराजेंच्या शिंदे सेनेतील...
ओमराजेंचा अखेर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेनेत प्रवेश करणार
ओमराजेंच्या पक्षप्रवेशावर शिंदेंचे मोठे विधान, म्हणाले....
हरमनप्रीत कौरचा विश्वविक्रम, नाणेफेक होताच नावावर नोंदवला रेकॉर्ड
उद्यापासून पावसाळी अधिवेशन, पत्रकार परिषदेत फडणवीस नेमकं काय म्हणाले?
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
गोंदियाच्या देवरी येथील शिवाजी कॅम्पस येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची उपोषणाची हाक
शाळेत विद्यार्थ्यांचा योग दिन, योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्कारांचे सादरीकरण
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जागतिक योग दिवस साजरा
नागरिकांसोबत श्वानानेही योगासनांमध्ये घेतला सहभाग