
Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज
थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचं विधेयक मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी विधानसभेत आज मांडला. दरम्यान गेल्या सरकारमध्ये सरपंच आणि नगराध्यक्ष पदाबाबतचा निर्णय आपण एकट्यानं घेतला नव्हता असं स्पष्टीकरण शिंदे यांनी दिलंय.
थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचं विधेयक मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी विधानसभेत आज मांडला. दरम्यान गेल्या सरकारमध्ये सरपंच आणि नगराध्यक्ष पदाबाबतचा निर्णय आपण एकट्यानं घेतला नव्हता असं स्पष्टीकरण शिंदे यांनी दिलंय. तर या विधेयकाला विरोधकांचा विरोध आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज पुन्हा एकदा विरोधकांनी शिंदे गटाची खिल्ली उडवली. गद्दारांची भाकरी, भाजपची चाकरी.. ही नवी घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली. यांसह राज्यातील इतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा..
Published on: Aug 22, 2022 3:18 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
500 कोटी रुपयांची ऑडिओ क्लिप प्रकरण, चौकशी समितीचं जरांगेंना पत्र
100 वर्षांपासून या गावात वाजवले जात नाहीत दिवाळीमध्ये फटाके, कारण ऐकून
दिवाळीनिमित्त खास व्यक्तींना कोणती भेटवस्तू द्याय, जाणून घ्या लिस्ट
धनत्रयोदशीच्या दिवशी या चार राशींचे नशीब पलटणार, तुमची रास आहे का?
दिवाळीनिमित्त खास व्यक्तींना कोणती भेटवस्तू द्याय, जाणून घ्या लिस्ट
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
परळीतील जनता दरबारात पंकजा मुंडेची चिमुकल्यावर माया
दिवाळी सणासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची पुणे रेल्वे स्टेशनवर गर्दी
वडार समाजाच्या संकल्प मेळाव्यात महिलांना दिवाळी भेट
विजयानंतर सदाभाऊ खोतांनी पडळकरांना चक्क खांद्यावर घेत केला जल्लोष
घरातील कमोडमध्येच विषारी नागाचा विळखा, टॉयलेटमध्ये नाग आढळल्याने सर्वत्र खळबळ