VIDEO : Supriya Sule | ओरबाडून आणि चुकीच्या पद्धतीने हे सरकार सत्तेत आलं : सुप्रिया सुळे

VIDEO : Supriya Sule | ओरबाडून आणि चुकीच्या पद्धतीने हे सरकार सत्तेत आलं : सुप्रिया सुळे

| Updated on: Sep 08, 2022 | 1:38 PM

राज्यातील सत्तासंघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीयं. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घरचा रस्ता दाखवला. आता हा बंडखोरीचा विषय न्यायालयात असताना आरोप सुरूच आहे.

राज्यातील सत्तासंघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीयं. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घरचा रस्ता दाखवला. आता हा बंडखोरीचा विषय न्यायालयात असताना आरोप सुरूच आहे. आता सुप्रिया सुळे यांच्या टार्गेटवर शिंदे- फडणवीस सरकार असल्याचे दिसते आहे. इतकेच नाही तर सुप्रिया सुळेंनी सरकारवर जोरदार टिका देखील केलीयं. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ओरबाडून आणि चुकीच्या पद्धतीने हे सरकार सत्तेत आले आहे.

Published on: Sep 08, 2022 01:38 PM