
Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना आठवण करुन दिली संस्कृतीची, टीकेला उत्तरही
सुप्रिया सुळे यांनी शिंदेना आपल्या संस्कृतीची आठवण करुन दिली आहे. रात्री सर्व कामे उरकून रात्री सातच्या आत घरात ही आमची संस्कृती होती. शिवाय अजित पवारही याच संस्कृतीमध्ये वाढले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पुणे : (CM Ekanth Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठणच्या सभेत (Supriya Sule) खा. सुप्रिया सुळे यांच्यावर सडकून टीका केली होती. शिवाय अजित पवार हे सकाळी 6 वाजता कामाला सुरवात करतात तर आपण सकाळी 6 पर्यंत अविरत काम करीत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. शिवाय ज्या ठिकाणी कॅमेरे घेऊन जाता येतात तिथेच आमची कामेही होतात असा टोलाही लगावला आहे. याला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी शिंदेना आपल्या (Cultural) संस्कृतीची आठवण करुन दिली आहे. रात्री सर्व कामे उरकून रात्री सातच्या आत घरात ही आमची संस्कृती होती. शिवाय अजित पवारही याच संस्कृतीमध्ये वाढले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Published on: Sep 13, 2022 9:04 PM
Related Video
77 वर्षांपूर्वीचं गाणं, जे माईकपासून 25 फूट दूर उभे राहून गायलेलं
कसली डेंजर निघाली 'ती', केतनचा जवळच्या व्यक्तीनेच काढला काटा
दार उघडलं आणि सर्वजण हादरले'; डॉक्टरांच्या केबिनमध्ये नेमकं काय घडलं?
'सनई चौघडे'मध्ये जय-शर्वरीच्या प्रेमकहाणीला सुरुवात; प्रेक्षक आतूर
धिंगाणा.. मुंबईत पावसाची दमदार हजेरी, वाहतूक कोंडी; चाकरमान्यांचे हाल
दार उघडलं आणि सर्वजण हादरले'; डॉक्टरांच्या केबिनमध्ये नेमकं काय घडलं?
मी लागतो नादाल चल, दाखव काय..., राऊतांचं संजय पाटलांना थेट आव्हान
ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार
येऊन माफी मागा... ओमराजेंना आवाहन; नेत्याच्या मुलाची पोस्ट व्हायरल
षटकार मारला, 6 जण खऱ्या शिवसेनेत आले; ऑपरेशन टायगर फुलप्रूफ यशस्वी
पावसाने लावली हजेरी... पण शेतकऱ्यांचे लक्ष पुढील दमदार पावसाकडे
शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसीलदार कार्यालयावर महिलांचा लाटणे मोर्चा
येवल्यातील पैठणी केंद्रात पोहोचले विजय पाटकर
मुंबई उपनगरात मान्सून सक्रिय; कांदिवली-बोरिवलीत कोसळधार
Latur : औस्यात तिरपी धावणारी बस, प्रवाशांच्या जीवासोबत खेळ, व्हीडिओ व्हायरल