Marathi News Videos Taliban spokesman Shaheen Suhail said India would benefit if it changed its stance

Breaking | भारतानं भूमिका बदलली तर फायद्याचं ठरेल, तालिबान्यांचा प्रवक्ता शाहीन सुहैलचं विधान
एस्टोनिया आणि नॉर्वेच्या विनंतीवरून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) सोमवारी अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर तातडीची बैठक आयोजित करण्यात येत आहे. भारताच्या भूमिकेकडं लक्ष लागलं आहे.
काबूल : तालिबान लवकरचं अफगाणिस्तानचं नाव बदलून ‘इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान’ ठेवू शकतं. तालिबान समर्थकांनी रविवारी सकाळी काबूलवर हल्ला केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला. याशिवाय उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनीही अफगाणिस्तान सोडले आहे. त्याचबरोबर देशवासी आणि परदेशी लोकही युद्धग्रस्त देशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाण सैन्याशी अनेक महिन्यांच्या लढाईनंतर तालिबानने आश्चर्यकारकपणे एका आठवड्यात जवळजवळ संपूर्ण अफगाणिस्तान काबीज केले. एस्टोनिया आणि नॉर्वेच्या विनंतीवरून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) सोमवारी अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर तातडीची बैठक आयोजित करण्यात येत आहे. भारताच्या भूमिकेकडं लक्ष लागलं आहे.
Related Video
विराट फिटनेस टेस्ट पास, इंग्लंडमधील दीड दशकांची प्रतिक्षा संपवणार?
इराणचा मुकाबला करण्यासाठी UAE भारताकडून विकत घेणार ही दोन खास शस्त्र
सोनाक्षी ग्लॅमरस लूकमध्ये पाहताच चाहत्यांचा चुकला काळजाचा ठोका
देवस्थान इनाम जमीन कायदा लवकरच येणार, पहिल्या बैठकीत रुपरेषा ठरली
घरात जर या गोष्टी सतत घडत असतील तर समजून जा घर लवकरच उद्ध्वस्त होणार
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी