
काल राज ठाकरेंनी फडणवीसांना पत्र लिहिलं, आज शिंदे गटातील मंत्री भेटीला
अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय. त्यानंतर आता आज शिंदे गटाचे नेते
मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय. कालच राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहित उमेदवार मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता आज शिंदे गटाचे नेते, आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. शिवतीर्थ या राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निवासस्थानी जात त्यांनी ही भेट घेतली. या भेटीदरम्यान, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Published on: Oct 17, 2022 11:55 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात कॉकरोच जनता पार्टीचं मुंबईत आंदोलन
ज्याला निवडकर्त्यांनी बेंचवर बसवलेलं त्याच कुलदीपनं टीम इंडियाला सावरल
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
या अभिनेत्रीसोबत क्रिकेटर्सचे चॅटिंग, मेसेज पाहून सेहवागही थक्क, थेट..
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...