
Monsoon Update | राज्यात आजपासून 4 दिवस पावसाचा इशारा
येत्या आठवड्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. या दरम्यान महाराष्ट्राच्या किनारपट्टी परिसरात 15 ते 17 मे दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Gautami Patil : गौतमी पाटील दिसणार बिग बॉस मराठीच्या घरात ?
टी20 वर्ल्डकपसाठी या दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंना संधी
भारताचे 1000 रुपये इथिओपियामध्ये किती होतात, किंमत ऐकून बसेल धक्का
भारताने केला मोठा गेम, टॅरिफचा डाव डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उलटणार
दुसऱ्याची बायको पळवा, थाटात करा लग्न, इथं अजब परंपरेचा उत्सव!
परळी गोदावरी परिक्रमा यात्रेचे परळीच्या ज्योतिर्लिंग वैद्यनाथ नगरीत अभूतपूर्व स्वागत
सारंगखेड्याचा अश्वबाजार पावला; 606 घोड्यांच्या विक्रीती 3 कोटी 35 लाखांची उलाढाल
उत्तर पुण्यात बिबट्याची दहशत कायम, कुत्र्यामुळं वाचला जीव
कल्याण-डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा बेकायदा कब्जा
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश