
मुंबईत तोत्के चक्रीवादळाचा परिणाम
Tauktae Cyclone Update | तोत्के चक्रीवादळाचं रौद्र रुप ; मुंबईत 120 किमी वेगानं वादळी वाऱ्याचा इशारा
तोत्के चक्रीवादळामुळे मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे वाहत आहे.
मुंबई: तोत्के चक्रीवादळामुळे मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे वाहत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई मध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर किती पाणी साचलेला आहे. ग्रँड रोड नाना चौक येथे पाणी साचलेला आहे. सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे दक्षिण मुंबईसह उपनगरात मध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळतो आहे. चक्रीवादळाचा फटका आता मुंबईला बसलेला आहे.चक्रीवादळामुळे सकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईत 120 किमी वेगानं वादळी वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
Published on: May 17, 2021 4:48 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आंदोलनासाठी तरुणांना 3 हजार दिले जातात, गोरेंचा आरोप, काँग्रेसने थेट..
थंडीत दारू प्यायल्याने खरंच उब मिळते का? जाणून घ्या सत्य...
Mahindra ने लाँच केली नवीन SUV, काय आहे Bolero Bold ची खासियत...
Dhurandhar : रणवीर सिंहने ‘धुरंधर’चं प्रमोशन का नाही केलं ?
ॲडव्हान्स बुकिंगमध्येच 'रामायण'नं गाठला कोट्यवधींचा पल्ला
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..