
टेस्लाची भारतात दमदार एंट्री; ‘या’ शहरात घेतलं भाडेतत्वावर कार्यालय
इलेक्ट्रॉनिक वाहन बनवणारी जागतिक कंपनी टेस्ला आता भारतात येण्यासाठी उत्सुक आहे. कंपनी भारतात मोठ्या गुंतवणुकीच्या तयारीत आहे. कंपनीचा सीईओ आणि मालक एलॉन मस्क याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन तशी ग्वाही पण दिली.
पुणे, 03 ऑगस्ट 2023 | इलेक्ट्रॉनिक वाहन बनवणारी जागतिक कंपनी टेस्ला आता भारतात येण्यासाठी उत्सुक आहे. कंपनी भारतात मोठ्या गुंतवणुकीच्या तयारीत आहे. कंपनीचा सीईओ आणि मालक एलॉन मस्क याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन तशी ग्वाही पण दिली. याचवेळी टेस्लाने देशातील पहिले कार्यालय पुण्यातील विमाननगरमध्ये भाडेतत्वावर घेतल्याचे समोर आले आहे. टेस्लाची भारतातील उपकंपनी इंडिया मोटार अँड एनर्जीने विमाननगरमधील पंचशील बिझनेस पार्कमध्ये 5 हजार 850 चौरस फुटांचे कार्यालय भाडेतत्वावर घेतले आहे.
Published on: Aug 03, 2023 11:06 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सौदी अरेबियात लग्नाआधी आई होणं पडलं महागात, महिला जगतेय खडतर आयुष्य
दोन्ही शिवसेना एकत्र येणार? मंत्री उदय सामंत म्हणाले काय?
व्हिलन का केलं जातंय? वडिलांसाठी मुलगी धावली; आदिती म्हणाल्या...
मंत्र्यांच्या घरावर हल्ला, गृहविभागाचे धिंडवडे; पवारांचा CM वर निशाणा
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा...
तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता..
दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या....
पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक, सुनेत्रा पवारांचीही