
Ganapati Visarjan 2022: DJ वरुन अहमदनगरमध्ये ठाकरे आणि शिंदे गट आमने- सामने
शिंदे गटाने डीजे पुढे घेतल्याने ठाकरे गट आक्रमक झाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने ठाकरे गटाचा डीजे पुढे घेण्यात आला मिरवणूक सुरळीत सुरू करण्यात आली.
अहमदनगर : गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान ठाकरे आणि शिंदे गट आमने- सामने आले. ठाकरे गटाच्या जागी शिंदे गटाने डीजे पुढे घेतल्याने नगरमध्ये काहीकाळ तणाव पहायला मिळाला. ठाकरे गटाच्या 14 क्रमांकाच्या जागी शिंदे गटाने डीजे पुढे घेतल्याने ठाकरे गट आक्रमक झाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने ठाकरे गटाचा डीजे पुढे घेण्यात आला मिरवणूक सुरळीत सुरू करण्यात आली.
Published on: Sep 09, 2022 11:21 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
काँग्रेसकडून 11 हजार कोटींची नुकसान भरपाई? व्यापारी मैदानात
साखरपुडा मोडला, नंतर लग्नच केले नाही!वयाच्या 54व्या वर्षी सिंगल हिरोईन
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगाने घडामोडी, रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
इस्रायलचा पाठिराखा, मोठा भाऊ बनलेल्या अमेरिकेने आता त्यांनाच दिला झटका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
वडार समाजाच्या संकल्प मेळाव्यात महिलांना दिवाळी भेट
विजयानंतर सदाभाऊ खोतांनी पडळकरांना चक्क खांद्यावर घेत केला जल्लोष
घरातील कमोडमध्येच विषारी नागाचा विळखा, टॉयलेटमध्ये नाग आढळल्याने सर्वत्र खळबळ
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत षडयंत्र झालं, अजित घोरपडेंचा नाव न घेता जयंत पाटलांवर निशाणा
पडळकर वाघाची एंट्री, आता वाळव्याच्या गब्बरसिंगने सावध राहावं