Uday Samant | सप्टेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची शक्यता – मंत्री उदय सामंत यांची माहिती

| Edited By: | Updated on: Jun 27, 2021 | 2:48 PM

राज्यातील विद्यार्थांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावीच्या निकालानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या सीईटीचा निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्राकडूनही राज्याला सुचना देण्यात आल्या आहे. सप्टेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.