
Parbhani | पती-पत्नीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
अर्जुनचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला तर प्रियंकाचा मृतदेह पलंगावर आढळून आला. याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात घटनेची माहिती कळविण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेची सत्यता तपासण्यात येणार आहे.
परभणी : अज्ञात कारणातून पती-पत्नी (Husband-Wife)ने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना परभणीतील सेलू शहरात राजीव गांधी नगरमध्ये उघडकीस आली आहे. अर्जुन गणेश आवटे (32) आणि प्रियंका अर्जुन आवटे (28) अशी मयत पती-पत्नीची नावे आहेत. अर्जुनचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला तर प्रियंकाचा मृतदेह पलंगावर आढळून आला. याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात घटनेची माहिती कळविण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेची सत्यता तपासण्यात येणार आहे. मात्र घटनेमुळे सेलू शहरात विविध चर्चांना उधाण आला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दुष्काळात तेरावा महिना, भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण, शेतकरी हातबल
अशा सरकारचा भाग असल्याची लाज वाटते, चिराग पासवानांच्या वक्तव्याने...
भाग्यवान असतात ‘या’ तारखेला जन्मलेले लोक, आयुष्यात मिळते यशाची साथ
99% लोकांना माहितीच नाही; भारतात बॉयकॉट झालेला पहिला चित्रपट थेट...
तुला सोडणार नाही, 5 लाख दे नाहीतर...दिव्या शिंदेकडून मारहाण
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...