Marathi News Videos The by elections will be held as planned, as clarified by the State Election Commission

Breaking | पोटनिवडणुका नियोजनानुसारच होणार, राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नियोजनानुसार होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय. (The by elections will be held as planned, as clarified by the State Election Commission)
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नियोजनानुसार होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय. विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर खरं तर राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती. पण निवडणुका पुढे ढकलायला आयोगाने स्पष्ट शब्दात नकार दिलाय.
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसारच या निवडणुका होत असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान या निवडणुका घेण्यावरून भाजप चांगलंच आक्रमक झालाय. निवडणुका पुढे ढकलण्यासाच्या मागणीसाठी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आज आंदोलन करणार आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नवी मुंबईत पकडला, केरळात गेला, ATSला मोठी लीड; आंतरराष्ट्रीय कनेक्शन..
अमेरिकेतून आली सर्वात मोठी गुड न्यूज! अचानक ट्रम्प सरकार का नरमलं?
प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या 80व्या वर्षी निधन
पाकिस्तानविरुद्धच्या थरारक विजयाचं श्रेय मोहित उल्वाने कुणाला दिलं?
कोरा करकरीत चेक दिला तरी गायकाचा नकार; 52 वर्षं जनं सदाबहार गाणं...
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...