
VIDEO : Mumbai | आगामी गणेशोत्सव काळात भाज्यांची मागणी वाढणार, भाज्यांची आवक कमी
सण वार म्हटले की, भाज्यांच्या दरामध्ये मोठी वाढ दरवेळीच बघायला मिळते. यंदाही आगामी गणेशोत्सव काळात भाज्यांच्या दरात मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. भाज्यांची आवक कमी झाल्याने भाव वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.
सण वार म्हटले की, भाज्यांच्या दरामध्ये मोठी वाढ दरवेळीच बघायला मिळते. यंदाही आगामी गणेशोत्सव काळात भाज्यांच्या दरात मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. भाज्यांची आवक कमी झाल्याने भाव वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला अजून झळ बसण्याची शक्यता वर्तवली आहे. गणपतीमध्ये गाैरींचे देखील आगमन होते. त्यादरम्यान काही भाज्यांना विशेष महत्व आहे. अशावेळी देखील भाज्यांच्या दरात मोठी वाढ बघायला मिळते.
Published on: Aug 25, 2022 4:25 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
विराट कोहलीबद्दल किवीच्या गोलंदाज असं का म्हणाला?
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
क्रिकेटपटू श्रेयंका पाटीलने ट्रोलर्सला दिले मूँह तोड जवाब; व्हिडिओ
ही अभिनेत्री नेटवर्थमध्ये नवऱ्याला देते टक्कर, 3 पट अधिक आहे संपत्ती
एक अपघात अन् दोन्ही पाय निकामी, मराठी अभिनेत्रीची हृदयद्रावक कहाणी
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...