
इगतपुरीतस मुसळधार पाऊस; भावलीतील मुख्य धबधबा ही झाला प्रवाहित
अनेक भागात जोरदार पाऊस होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली असून शेतकरी शेतीच्या कामाला लागले आहेत. तर इगतपुरी तालुका आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे.
इगतपुरी : मागील काही दिवसांपासून राज्यात रखडलेल्या पावसाने जोरदार एंन्ट्री केली आहे. अनेक भागात जोरदार पाऊस होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली असून शेतकरी शेतीच्या कामाला लागले आहेत. तर इगतपुरी तालुका आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील धबधबे वाहू लागले आहेत. दरम्यान, भावलीतील मुख्य धबधबा ही पहिल्याच पावसात प्रवाहित झाला आहे. शेकडो मीटर उंचीवर असलेल्या या धबधबातील पाणी खाली कोसळत असल्याने हा पर्यटकासाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे. धबधब्याचे नयनरम्य दृश्य पर्यटक आपल्या नजरेत सामावून ठेवण्यासाठी येथे जात असतात. इगतपुरीत मान्सून सक्रिय होऊन काही दिवसच झाले असले तरी भावलीचा मुख्य धबधबा हा प्रवाहित झाला असून सध्या त्याने रौद्र रूप धारण केलं आहे.
Published on: Jul 13, 2023 10:36 AM
Related Video
कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी खास टीप्स, नावडती भाजी होईल आवडती...
यंदाच्या खरीप हंगामात सर्वात मोठं संकट, चिंता वाढवणारा पावसाचा अंदाज!
Abhijit Dipke Education: किती शिकलेले आहेत अभिजीत दीपके ?
रोहित, हार्दिक यांच्याबद्दल बीसीसीआयच्या मनात मोठा संशय, हे दोघे
लग्नानंतर शिखर धवनचे बायकोसोबत खास क्षण व्हायरल, फोटो पाहून म्हणाल...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
लोणंदला बकरी-बोकडाचा रेकॉर्ड ब्रेक बाजार
अमरावतीत भीषण उन्हाळा; मालटेकडीवर नागरिकांना मिळतोय हिल स्टेशनचा अनुभव
अवघ्या 4 कुटुंबांच्या जनगणनेसाठी शिक्षकांचा गोदावरीच्या पात्रातून तराफा प्रवास
जामनेरमध्ये पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी
महाबळेश्वरच्या दुर्गम भागात अवकाळीचे तांडव; शेतकरी संकटात, आर्थिक मदतीची मागणी