Satara | ‘tv9 मराठी’वर दाखवणारी बुलेटिनची नावं गणपती बाप्पाच्या चित्रात, संदीप डाकवेंची संकल्पना

| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 3:24 PM

साताऱ्याच्या संदीप डाकवे यांनी एका उत्तम संकल्पनेतून बाप्पा साकारला आहे. त्यांनी ‘tv9 मराठी’वर दाखवणारी बुलेटिनची नावं गणपती बाप्पाच्या चित्रात बसवली आहेत. अर्थात या नावांपासूनच त्यांनी बाप्पाचं हे चित्र साकारलं आहे.