Marathi News Videos The passenger fell down while catching the running train, the incident captured on CCTV

धावती ट्रेन पकडताना प्रवासी खाली पडला, घटना सीसीटीव्हीत कैद
त्यावेळी तिथं ऑन ड्युटी असलेल्या जवानाने जिवाची पर्वा न करता धाडस करून प्रवाशांचा जीव वाचवला. ही घटना वर्धा रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक १ वर घडली.
वर्धा – रेल्वेचे (Wardha Junction) अनेक अपघात आपण सीसीटिव्हीच्या (CCTV) माध्यमातून पाहत असतो. काही क्षणाचा विलंब झाला असता, तर हा वाचला असता असा शब्द अनेकदा आपल्या तोंडातून व्हिडीओ पाहताना बाहेर पडतो. अशीच एक घटना वर्ध्यामध्ये घडली आहे. धावती रेल्वे पकडणाऱ्या एकाचा तोल गेला. तो रेल्वेसोबत सरपडत जाऊ लागला. त्यावेळी तिथं ऑन ड्युटी असलेल्या जवानाने जिवाची पर्वा न करता धाडस करून प्रवाशांचा जीव वाचवला. ही घटना वर्धा रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक १ वर घडली. जीव वाचल्याने प्रवाशाने सुरक्षा बलाच्या रक्षकाचे (Security guard) आभार मानले आहे. ही घटना रेल्वेस्थानकावरील सिसिटीव्हीत कैद झाली आहे.
Published on: May 24, 2022 12:13 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Chanakya Niti : आयुष्याची परीक्षा पाहणाऱ्या काळात कधीच निराश होऊ नका
पोस्ट ऑफिसची नवी योजना! प्रत्येक महिन्याला मिळणार
ग्लेन फिलिप्सची पत्नी केट आहे प्रचंड सुंदर, दोघांची लव्हस्टोरी वाचाच!
Vastu Shastra : दर शनिवारी करा हे 3 उपाय, शनिदोष होईल झटक्यात दूर
रणबीर कपूरच्या प्रश्नावर अमिताभ बच्चन यांचं मन जिंकणारं उत्तर !
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
शेतकऱ्याचं न्यायासाठी टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता, पपई बागांनाही फटका
पाणीटंचाईमुळे मोसंबीची बाग तोडण्याची शेतकऱ्यावर वेळ
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला