Marathi News Videos The police arrested the person who threatened to kill the son of MNS leader Vasant More in Pune

मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी मोठी अपडेट, बघा व्हिडीओ
VIDEO | पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी काय आहे अपडेट, बघा व्हिडीओ
पुणे : पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. वसंत मोरे यांच्या मुलाचं बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून 30 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार आज समोर आला होता. खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली असून वसंत मोरे यांचा मुलगा रुपेशचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवत फसवणूक करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी देणाऱ्याला मुंबईहून एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर अल्फिया शेख या महिलेच्या नावाने व्हॉट्सअप मेसेज करण्यात आला आणि वसंत मोरे यांचे चिरंजीव रूपेश मोरे याला 30 लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
Published on: Mar 07, 2023 10:29 PM
Related Video
ऋतुराजने फक्त शतकच झळकवलं नाही, तर कोहलीचा हा खास रेकॉर्डही मोडला
मॉन्सूनच्या पावसाचा कहर, या भागात मोठा इशारा, 24 तासात..
सावधगिरीने वागा, घाईत उचलेलं पाऊल ठरेल हानिकारक.. या राशींच्या लोकांना
अमेरिकेचे इराणवर मोठे हल्ले, डोनाल्ड ट्रम्प यांचा हादरवणारा आदेश..
Tata Tiago चा नवा लुक, 5 भन्नाट फीचर्समुळे सेगमेंटमध्ये सर्वोत्तम
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
Yeola : राज्यसभा उमेदवारीवरून येवल्यात छगन भुजबळ समर्थकांमध्ये नाराजी
Mangaon : माणगावमध्ये मंगळवारी सकाळी पावसाची जोरदार हजेरी
पुणे - शिरूर : मान्सूनपूर्व पावसाची चाहूल अन् भुईमूग काढणीला वेग...
कोल्हापूर : आंदोलनाच्या ठिकाणी रेडा घेऊन जाण्यास मनाई
सांगली : विविध मागण्यांसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन