Marathi News Videos The possibility of a terrorist attack on Mumbai, according to the Central Intelligence Agency

नववर्षाच्या जल्लोषावर दहशतवादी हल्ल्याचं सावट, मुंबई पोलीस सर्तक
नववर्षाच्या (New Year) जल्लोषावर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईवर खलिस्तानी संघटना दहशतवादी हल्ले करू शकतात, अशी माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानं मुंबई पोलीस अलर्ट मोडमध्ये आले आहेत.
मुंबई : नववर्षाच्या (New Year) जल्लोषावर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईवर खलिस्तानी संघटना दहशतवादी हल्ले करू शकतात, अशी माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानं मुंबई पोलीस अलर्ट मोडमध्ये आले आहेत.नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्वांनाच अलर्ट केलंय. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या आणि इतर सर्व सुट्या रद्द करण्यात आल्यात. शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय, सर्व पोलिसांना कामावर येण्याच्या सूचना देण्यात आल्यात. मुंबईतली महत्त्वाची स्थानके दादर, वांद्रे, चर्चगेट, सीएसएमटी, कुर्ला आणि इतर गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे.
Related Video
पाकचा क्रूर चेहरा, अफगाणिस्तानात एअर स्ट्राइक, 11 निष्पाप मुलांचा..
7 एपिसोड्सची अमृताची वेब सीरिज, 6 महिन्यांपासून ट्रेंडिंग यादीत कायम
सराफा बाजारात मोठा उलटफेर, सोन्याच्या किमती आज.. 10 ग्रॅमचे दर किती ?
ही निवडणूक फक्त धनदांडग्यांची, पैशांशिवाय... शिंदे गटाच्या आमदाराकडून
इराणचा अमेरिकेच्या लष्कर तळावर मोठा हल्ला, जगात खळबळ
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
Yeola : राज्यसभा उमेदवारीवरून येवल्यात छगन भुजबळ समर्थकांमध्ये नाराजी
Mangaon : माणगावमध्ये मंगळवारी सकाळी पावसाची जोरदार हजेरी
पुणे - शिरूर : मान्सूनपूर्व पावसाची चाहूल अन् भुईमूग काढणीला वेग...
कोल्हापूर : आंदोलनाच्या ठिकाणी रेडा घेऊन जाण्यास मनाई
सांगली : विविध मागण्यांसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन