
Video : Ganpati Visarjan 2021 | मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, मिरवणुकीत भाविकांची गर्दी
गणपती विसर्जनासाठी मिरवणुकीची परवानगी नसल्याने अत्यंत साध्या पद्धतीने भाविक आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. आता मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. गर्दी वाढू नये, म्हणून प्रशासनाने देखील उपायोजना केल्या आहेत.
राज्यभरात आज मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळी गणपती विसर्जनाची ती धूम पाहायला मिळणार नाही. कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सवही अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. तसेच, गणपती विसर्जनासाठी मिरवणुकीची परवानगी नसल्याने अत्यंत साध्या पद्धतीने भाविक आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. आता मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. गर्दी वाढू नये, म्हणून प्रशासनाने देखील उपायोजना केल्या आहेत.
Related Video
सलमान-संजय वरून विचारला नको तो प्रश्न, रितेश देशमुखचा चेहराच उतरला
फक्त 3 चान्स..रोहित-विराटची अग्निपरीक्षा, वर्ल्ड कपच्या टीममध्ये..
ओटीटीवर 'धुरंधर 2'ची जादू पडली फिकी; 'या' धमाकेदार सिनेमाने टाकलं मागे
मुख्यमंत्री विजय यांचा मंदिरांबाबत मोठा निर्णय; चाहत्यांकडून कौतुक
प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान...
प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान...
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
Latur : औस्यात तिरपी धावणारी बस, प्रवाशांच्या जीवासोबत खेळ, व्हीडिओ व्हायरल
Buldana : बुलढाण्यात पावसाची दमदार हजेरी, शेतकरी सुखावला
कोपरगावात 20 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाची जोरदार एंट्री
लातूर लोदगा येथे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा अनोख्या पद्धतीने निषेध..
नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात जोरदार पाऊस