
Supreme Court On Dhangar Reservation : धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
धनगर आरक्षणा संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. शुक्रवारी सुप्रीम कोर्टा धनगर आरक्षणावर सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयातील निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने धनगर आरक्षणाची याचिका फेटाळून लावली आहे
Supreme Court On Dhangar Reservation : गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली जात होती. मोठ्या प्रमाणात धनगर समाजाने मोठी आंदोलने देखील केली होती. मात्र यावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. आरक्षणा संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने धनगर आरक्षणाची याचिका ही फेटाळून लावली आहे.
Published on: Apr 20, 2024 8:24 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अजिंक्य रहाणे याच्या पत्नीने दादर येथे खरेदी केले दोन फ्लॅट, किंमत ?
हातभट्टीत स्फोटात तरुणाचा मृत्यू, नंतर सत्य लपवण्यासाठी भयंकर कृत्य
ट्रम्प यांच्या पराभवाचे खापर जे.डी.व्हान्स यांनी इराण युद्धावर काढले..
सर्वात श्रीमंत व्यक्ती, 13.3 लाख कोटीची संपत्ती, पण पाणीच पीत नाहीत
मुंबई महापालिका आयुक्त प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....