
सदा सरवणकरांवर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी होणार!
शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप करण्यात आला. पण याबाबतचे पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. या प्रकरणी शिंदे गटाचे नेते संतोष तेलावणे यांनी फिर्याद दिली आहे.
आमदार सदा सरवणकर (MLA Sada Sarvankar) यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येणार आहे. दादर पोलीस यासंदर्भात चौकशी करणार आहेत. सरवणकर यांच्याकडून पिस्तूल आणि काडतुसांची माहिती घेण्यात येणार आहे. दादर परिसरातील सीसीटीव्ही सुद्धा तपासले जाणार आहेत. पोलिसांकडून साक्षीदारांनाही शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शिंदे गट आणि शिवसैनिक (Shivsainik) कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. महत्त्वाचं म्हणजे यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप करण्यात आला. पण याबाबतचे पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. या प्रकरणी शिंदे गटाचे (Shinde Group) नेते संतोष तेलावणे यांनी फिर्याद दिली आहे.
Published on: Sep 11, 2022 1:17 PM
Related Video
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद खरंच धोक्यात? नोटिशीवर तटकरे म्हणाले....
आता पुन्हा राज्यभर धो धो पाऊसधारा, IMD ने थेट तारीख सांगितली
Semifinal: दे दणादण गोल, फ्रान्स-स्पेन यांच्यात शेवटची लढत अशी झाली
इयत्ता दहावीच्या जून-जुलै 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
मुंबई पवई निटी परिसरातील पुन्हा आढळली मगर, वनविभागाने केली सुटका..
नालासोपारा:- राजोडीच्या समुद्र किनाऱ्यावर मद्यधुंद कार चालकाची जीवघेणी स्टंटबाजी
नागपुरात उद्यानात चक्क गांजाच्या झाडांची लागवड
मालेगाव, नांदगावच्या वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची उत्सुकता
चंद्रपूर जिल्ह्यात आठवड्याभरापासून पावसाचा खंड, कोवळ्या पिकांसाठी शेतकऱ्यांची धडपड