
Badlapur | बदलापुरात चोरट्यांचा सुळसुळाट, आदर्श शाळा परिसरातील ड्रीम कॅफेमध्ये चोरीचा प्रयत्न
बदलापूर शहरातील कात्रप परिसरात मागील काही दिवसात सातत्यानं चोरी होत आहे. आता चोरट्यांनी आपला मोर्चा आदर्श शाळेच्या परिसरात वळवल्याचं पाहायला मिळतंय.
बदलापूर शहरातील कात्रप परिसरात मागील काही दिवसात सातत्यानं चोरी होत आहे. आता चोरट्यांनी आपला मोर्चा आदर्श शाळेच्या परिसरात वळवल्याचं पाहायला मिळतंय. कारण आदर्श शाळेसमोरील एका बंद असलेल्या कॅफेमध्ये घुसून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र या चोरट्यांच्या हाती काहीच लागलं नाही. आदर्श शाळेसमोरील ड्रीम कॅफेमध्ये घडलेली ही चोरीच्या प्रयत्नाची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. (Thieves in Badlapur attempted theft at Dream Cafe in Adarsh School premises)
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
KBC मध्ये 50 लाख जिंकले, आता विकास यांची UPSC मध्येही कमाल...
आता 25 दिवसांनी करता येणार गॅस बुकिंग, 45 दिवसांचा नियम रद्दच !
चुकीला माफी नाही..! शफाली वर्माला डिवचणं फातिमा सनाला पडलं महागात
गोड बातमी! अमित ठाकरे यांना कन्यारत्न, दुसऱ्यांदा झाले बाबा
ठाकरेंचे 14 आमदार फोडणार? गोगावलेंनी सांगूनच टाकलं; म्हणाले, सगळंच...
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा