
Three Girl Jump Outside Train | तीन मुलींना मारल्या लोकलमधून उड्या, दैव बलवत्तर म्हणून वाचल्या
या व्हिडीओत ही मुलगी ट्रेनमधून पडल्यानंतर होम गार्ड अल्ताफ शेख तिला ट्रेनपासून दूर करण्याचा प्रयत्न करत असतानाच ही ट्रेन वेग पकडताना दोन अन्य मुलींनी ट्रेनमधून उडी मारली. या मुलींनी धावत्या ट्रेनमधून उडी मारली आणि त्या प्लॅटफॉर्मवर पडल्या.
मुंबई : मुंबईतील रेल्वे पोलीस कमिश्नर कुशेर खलीद यांनी एक व्हिडीओ ट्विटवरुन शेअर केला. धावती लोकल ट्रेन पकडताना एक मुलगी प्लॅटफॉर्मवर पडल्यानंतर महिला डब्यामधील होम गार्डने प्लॅटफॉर्मवर उडी मारुन तिला ट्रेनखाली येण्यापासून वाचवलं. हा प्रकार जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर 16 एप्रिल रोजी घडला. हा प्रकार स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मात्र या व्हिडीओत ही मुलगी ट्रेनमधून पडल्यानंतर होम गार्ड अल्ताफ शेख तिला ट्रेनपासून दूर करण्याचा प्रयत्न करत असतानाच ही ट्रेन वेग पकडताना दोन अन्य मुलींनी ट्रेनमधून उडी मारली. या मुलींनी धावत्या ट्रेनमधून उडी मारली आणि त्या प्लॅटफॉर्मवर पडल्या.
Related Video
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
गोविंदावर सुनीताने गोळी झाडली होती? काय खरं? काय खोटं? काय सांगितलं?
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,