
Tokiyo Olympic| सेमीफायनलमध्ये भारतीय हॉकी टीमची दमदार सुरुवात, बेल्जियमसोबतच्या मॅचमध्ये विजय आघाडी
बेल्जियम दुसऱ्या हाफमध्ये खूप आक्रमक दिसला. दोन्ही संघांनी या सत्रात अप्रतिम खेळ दाखवला आहे आणि गोल करण्याची संधी निर्माण केल्या.
सेमीफायनलमध्ये भारतीय हॉकी टीमची दमदार सुरुवात, बेल्जियमसोबतच्या मॅचमध्ये विजय आघाडी. पूर्वार्धापर्यंतचा खेळ संपला असून दोन्ही संघ 2-2 ने बरोबरीत uals. भारत आणि बेल्जियम यांच्यात चुरशीची सामना सुरु आहे. पोझिशन बाबतीत भारत पुढे राहिला पण पेनल्टी कॉर्नर देणे अवघड गेलं. बेल्जियमला सात तर भारताला चार पेनल्टी कॉर्नर मिळाले आहेत.
बेल्जियम दुसऱ्या हाफमध्ये खूप आक्रमक दिसला. दोन्ही संघांनी या सत्रात अप्रतिम खेळ दाखवला आहे आणि गोल करण्याची संधी निर्माण केल्या. तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघ पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमधध्ये करण्यात अपयशी ठरले. मात्र, बेल्जियमने 3-2 अशी आघाडी घेतली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
100 टक्के शुद्ध मद्य कसे ओळखावे? या गोष्टींमुळे कळून येते गडबड काय?
Feng Shui : खिशात पैसा टिकत नाही? मग करा हे सोपे उपाय
जीर्ण इमारतीमध्ये सापडले 56 मृतदेह, पोलिसांना फुटला घाम, नागरिक भयभीत
वनडे क्रिकेटमधील 5000 सामन्यांचा प्रवास, भारताची विक्रमी पकड!
अभिनेत्री स्वरा भास्कर आणि अविका गोर तापाने फणफणल्या, डेंग्यूचे निदान
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...