Tokyo Olympics 2020 | पुरुष हॉकी सेमीफायनल मॅचमध्ये बेल्जियमचा भारतावर 5-2 असा विजय

| Updated on: Aug 03, 2021 | 10:44 AM

बेल्जिअमने भारताचा 5-2 ने पराभव केला आहे. बेल्जिअमने सामन्याच्या सुरुवातीपासून भारताला दडपणाखाली खेळायला लावलं. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला बेल्जिअमने गोल केला. भारताने बेल्जिअमशी दोनहात करण्याच्या चांगला प्रयत्न केला. पण बेल्जिअमचा संघ प्रत्येक वेळी भारताला वरचढ ठरला.

Follow us on

बेल्जिअमने भारताचा 5-2 ने पराभव केला आहे. बेल्जिअमने सामन्याच्या सुरुवातीपासून भारताला दडपणाखाली खेळायला लावलं. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला बेल्जिअमने गोल केला. भारताने बेल्जिअमशी दोनहात करण्याच्या चांगला प्रयत्न केला. पण बेल्जिअमचा संघ प्रत्येक वेळी भारताला वरचढ ठरला. अखेर बेल्जिअमने भारताचा 5-2  असा पराभव करत फायनलमध्ये जागा मिळवली.