
मुंबईत उद्या मेगाब्लॉक
विविध तांत्रिक कामांसाठी उद्या रविवारी मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याणदरम्यान दोनही जलद मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक आठ तासांचा असणार आहे.
मुंबई : विविध तांत्रिक कामांसाठी उद्या रविवारी मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याणदरम्यान दोनही जलद मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक आठ तासांचा असणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाचदरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे. या मेगा ब्लॉकमुळे रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होणार असून, गाड्या उशिराने धावणार आहेत. या ब्लॉकमुळे जलद मार्गावरील लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. या स्थानकांदरम्यान दोनच मार्ग उपलब्ध असल्याने लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशराने धावतील याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे रेल्वे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कुलदीप टेस्ट टीममधून OUT त्याच्याजागी वनडे गाजवणाऱ्या खेळाडूची एन्ट्री
विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी...; सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण
मोठ्या हालचाली? सुनेत्रा पवार थेट CMच्या भेटीला, वर्षावर चर्चा काय?
ओम राजेंच्या प्रश्नावर एका वाक्यात दिलं आदित्य ठाकरेंनी उत्तर; म्हणाले
हातात मीठ घेतलं, तिचे तुकडे केले अन्..; श्रुतीच्या घरातील भयानक प्रकार
विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी...; सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण
ओम राजेंच्या प्रश्नावर एका वाक्यात दिलं आदित्य ठाकरेंनी उत्तर; म्हणाले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा म्हणजे....; राऊत नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींना खोटं बोलण्याचं व्यसन; फोन टॅपिंगच्या आरोपावरून शिंदेंचा
CEO जेन्सन हुआंग यांच्यावर चिनी महिलेचा हनी ट्रॅप? नेमकं प्रकरण काय?
उल्हास नदीतील प्रदूषणाविरोधात राष्ट्रवादीचा अनोखा निषेध! मृत मासे थेट प्रदूषण अधिकाऱ्यांच्या टेबलावर
शहापूरातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या समाधी स्थळाला पर्यटनाचा दर्जा मिळणार
लग्नसमारंभालाही दुष्काळाच्या झळा, मंगल कार्यालयाच्या बुकिंग घटल्या
भरत गोगावले यांच्या पत्नीकडून लहान मुलांसोबत दिवाळी साजरी
संजय शिरसाट यांच्याकडून विद्यार्थिनीला सायकल भेट