
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 14 June 2021
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोमवारी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. अजित पवार आणि श्रीमंत शाहू छत्रपती यांची ही भेट नियोजित नव्हती.
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोमवारी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. अजित पवार आणि श्रीमंत शाहू छत्रपती यांची ही भेट नियोजित नव्हती. आज सकाळी अजित पवार अचानकपणे शाहू छत्रपती यांच्या भेटीसाठी न्यू पॅलेस येथे दाखल झाले. या बैठकीला मराठा समाजाचे काही नेतेही उपस्थित असल्याचे समजते. 16 जूनला कोल्हापुरातून मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीत काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jun 14, 2021 12:58 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिशा सालियन : उद्धव मुख्यमंत्री असताना पुरावे नष्ट केले का? - कदम
अमित शहा सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, फडणवीस शिंदेही उपस्थित
राष्ट्रपतींच्या महिला ADC नव्या शेखावतांना किती पगार? VVIP सुविधा....
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शाहांनी सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन!
अमित शहा सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, फडणवीस शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत