Corona Update | दुकानं 8 वाजेपर्यत खुली ठेवण्याची परवानगी द्या, व्यापाऱ्यांची मागणी

Corona Update | दुकानं 8 वाजेपर्यत खुली ठेवण्याची परवानगी द्या, व्यापाऱ्यांची मागणी

| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Aug 02, 2021 | 7:27 PM

दुकानं 8 पर्यंत खुली ठेवण्याची परवानगी मिळावी, यासह शनिवारी आणि रविवारी सूट मिळावी अशीही मागणी व्यापाऱ्यांनी केलीय.

पुणे : पुण्यातल्या निर्बंधांविरोधात व्यापारी आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रशासनाने त्यासंदर्भातला आदेश लवकर काढावा अशी मागणी पुण्यातील व्यापाऱ्यांनी केलीय. दुकानं 8 पर्यंत खुली ठेवण्याची परवानगी मिळावी, यासह शनिवारी आणि रविवारी सूट मिळावी अशीही मागणी व्यापाऱ्यांनी केलीय, अन्यथा उद्यापासून दुकानं खुली ठेवणार असा इशारा यावेळी पुण्यातील व्यापाऱ्यांनी सरकारला दिलाय.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us