MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 15 August 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 15 August 2021

| Edited By: | Updated on: Aug 15, 2021 | 1:02 PM

देशभरात आज 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी स्वातंत्र्योत्सव साजरा होत आहे. याशिवाय याच दिवशी राज्यात काही ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्याही घटना घडत आहेत.

MahaFast News 100 | देशभरात आज 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी स्वातंत्र्योत्सव साजरा होत आहे. याशिवाय याच दिवशी राज्यात काही ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्याही घटना घडत आहेत. या सर्व घटनांचा महाफास्ट आढावा देणारं हे महाफास्ट न्यूज 100 बुुलेटिन. | TV9 Marathi News Bulletin Mahafast News 100 Independence day suicide attempt