पंकजाला खासदार केलं नाही तर मी राजीनामा देऊन…, पंकजा मुंडेंच्या सभेत उदयनराजे भावूक
बीडमधील पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेमध्ये बोलताना भाजप नेते उदयनराजे भोसले भावूक. म्हणाले पंकजा मुंडे यांना खासदार करा अन्यथा मी राजीनामा देऊन त्यांना साताऱ्यातून निवडून आणेन.
भाजप नेते उदयनराजे भोसले हे आज बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आले होते. भाजपकडून बीडमध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार संपणार आहे. यावेळी उदयनराजे भोसले बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचार सभेत बोलताना भावूक झाल्याचं दिसलं. त्याचसोबत पंकजा मुंडे यांना देखील अश्रू अनावर झाले. पंकजा मुंडे यांना खासदार करा अन्यथा मी राजीनामा देईन आणि साताऱ्यामधून त्यांना निवडून आणेन असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलं.
Published on: May 11, 2024 4:47 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आधी चहा ऑफर केली अन् नंतर थेट अटक, अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात?
मी 30 हजारांचे शूज वापरतो, अभिजीत दिपके यांचे थेट उत्तर, म्हणाले..
समृद्धी महामार्गावर ट्रक आणि बोलेरोचा भीषण अपघात, 7 ठार, 12 जखमी
पेट्रोल-डिझेलची लवकरच स्वस्ताई, आनंदवार्ता वाचली का? झपटपट चेक करा भाव
वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत कधी आणि कोणत्या संघाविरुद्ध खेळणार?
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
तृतीयपंथी मंडळ बरखास्त करा; शेकडो तृतीय पंथी कोकण भावनवर धडकले
जालन्याच्या सेवली गावात अप्पर तहसील कार्यालयच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक
विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा घाटणदेवी मंदिर परिसरात
रायगडमध्ये परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका
मालाडच्या प्रियांका पारेखला सुवर्णपदक, देशासह मालाडचे नाव उज्ज्वल
