उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्…

उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्…

| Updated on: Jul 09, 2026 | 5:49 PM

NEET पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत मोठे आंदोलन करण्यात आले. कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने जंतर मंतर येथे दुपारी 1 वाजता आंदोलन आयोजित करण्यात आले होते. शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटी आणि NEET पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन महत्त्वाचे मानले जात आहे.

या आंदोलनात कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके सहभागी झाले. तसेच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील आंदोलनात उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे देशभराचे लक्ष लागले आहे. अशात महत्त्वाची बाब म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी अभिजत दिपके यांच्याशी संवदा साधला. इतकेच नाही तर त्यांनी पाठिंबाही दर्शवला. नीट पेपरफुटी प्रकरणी त्यांनी आंदोलक सोनम वांगचूक याच्याशीदेखील संवाद साधला. त्यांनी सोनम वांगचूक यांना तब्येतीची काळजी घ्या असेदेखील सांगितले.

Published on: Jul 09, 2026 5:49 PM
Follow Us