
‘तुझ्या नादाला लागण्याएवढ्या कुवतीचा तू…,’ काय म्हणाले उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा पुण्यात मेळावा होत आहे. उद्धव ठाकरे पुण्यातील या शिवसंकल्प मेळाव्यात आज कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचा शिवसंकल्प मेळावा पुण्यात सुरु आहे. या मेळाव्याची सुरुवात करतानाच उद्धव ठाकरे म्हणाले की मी म्हणालो होतो एक तर तू राहशील नाही तर मी राहीन. परंतू कोणाला तरी वाटलं त्यालाच बोललोय. तो लगेच म्हणाला की माझ्या नादाला लागायचं नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतले पाहीजेत मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्षं.. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाहीत. ती अंगठ्याने चिरडायची असतात. तुझ्या नादाला लागण्याएवढा तु कुवतीचा नाहीस अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार केली आहे.
Published on: Aug 03, 2024 2:19 PM
Related Video
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
खाकी वर्दीला जबर धक्का! 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा; काय केलं होतं?
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
कॉन्ज्यूरिंग सिनेमा सोडा, हा हॉरर सिनेमा पाहिलात तर रात्रभर झोपार नाही
केतन हत्याकांड प्रकरणात ट्विस्ट; कोर्टात पोलिसांची महत्वाची मागणी
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
पाण्याच्या पाईपलाईनमध्ये अडकलेला गवा सुटला कसा? व्हिडीओ पाहून म्हणाल...
पुराचे पाणी शाळेत... शैक्षणिक साहित्य, शालेय पोषण आहाराचेही नुकसान
टाळ- मृदुंगाच्या गजरात सखाराम महाराज पायदळ दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान
बुलढाण्यात नदी-नाल्यांना पूर, बाजारपेठेत शिरलं पाणी
शहापुरात पावसाची जोरदार बॅटिंग, शेतीच्या कामांना वेग