Uddhav Thackeray Live | मुंबई लोकलबाबत विचार करुन निर्णय घ्यावा लागेल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 1:59 PM

गेले अनेक दिवस कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी होत आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत की, मुंबई लोकलबाबत विचार करुन निर्णय घ्यावा लागेल. 