Marathi News Videos Uddhav Thackeray, Sanjay Raut allegations and criticism on Eknath Shinde group through saamna editorial

मुंबईतील ठाकरे गटाचे नगरसेवक फोडण्यासाठी ७०० कोटी खर्च, शिंदे गटावर कुणाचा हल्लाबोल?
VIDEO | मुंबईतील ठाकरे गट शिवसेनेचे नगरसेवर फोडण्यासाठी ७०० कोटी खर्च झाले, यामध्ये पालिकेचा निधी आहे. नगरविकास खात्याची उधळपट्टी आमदारांवरच सुरू, कुणी केला शिंदे गटावर आरोप?
मुंबई, ८ सप्टेंबर २०२३ | मुंबईतील ठाकरे गटाचे नगरसेवक फोडण्यासाठी ७०० कोटी खर्च झाले असून शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक फोडण्यासाठी मुंबई पालिकेचा निधी वापरल्याचा आरोप शिवसेना मुखपत्र सामना या वृत्तपत्रातून एकनाथ शिंदे गटावर करण्यात आला आहे. तर नगरसेवक फोडण्यासाठी खर्च करेला जाणारा पैसा हा पालिकेचा निधी आहे. इतकेच नाही तर नगरविकास खात्याची उधळपट्टी आमदारांवरच सुरू आहे, असा आरोपही आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समानातून शिंदे गटावर करण्यात आला आहे. ही उधळपट्टी थांबवून हा सर्व पैसा दुष्काळ निवारण्यसाठी आणि शेतकरी बांधवाचे प्राण वाचविण्यासाठी खर्चायला हवा, असे म्हणत ठाकरे गटाकडून शिंदे गटावर सडकून टीका करण्यात आली आहे.
Published on: Sep 08, 2023 9:38 AM
CJP Delhi Protest : सरकारशी चर्चा नाहीच, आधी फक्त…CJP ची नवी भूमिका, जंतर-मंतरवर काय घडतंय?
कॉकरोचसाठी पोलिसांना एकटीच नडली, मुंबईची मुलगी देशभरात व्हायरल..
IND vs ZIM: चार झेल सोडणारा खेळाडू स्पर्धेतून आऊट, नुकसान कोणाचं? झिम्बाब्वे की टीम इंडियाचं!
IND vs ZIM: वैभवकडून अनेक चुका झाल्या त्यामुळे आता… वैभवबद्दल कॅप्टन श्रेयस अय्यरचं विधान चर्चेत, झिम्बाब्वेविरुद्ध मॅचपूर्वी काय म्हणाला?
अभिजीत दिपकेने सोडले जंतर मंतर, तापाने फणफण..
Related Video
फिरायला गेले अन् पावसाच्या पाण्यात अडकले, 35 पर्यटकांसोबत काय घडलं?
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, हे काम केले का? नाही मिळणार लाभ
IND vs ZIM: चार झेल सोडणारा खेळाडू स्पर्धेतून आऊट, नुकसान कोणाचं?
वैभवकडून अनेक चुका झाल्या त्यामुळे आता... वैभवबद्दल श्रेयस अय्यर
सरकारशी चर्चा नाहीच, आधी फक्त...CJP ची नवी भूमिका, जंतर-मंतरवर...
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन