Marathi News Videos Uddhav Thackeray Speech on Open Car At matoshree Kalanagar PM Narendra Modi Election Commission result Shivsena Name Symbol

नरेंद्र मोदींच्या कितीही पिढ्या आल्या तरी शिवसेना संपवता येणार नाही!; उद्धव ठाकरेंचं मातोश्री बाहेर जोरदार भाषण
उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बाहेर जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी शिंदेगटासह भाजपवर निशाणा साधला. ते काय म्हणालेत? पाहा...
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बाहेर ओपन कारमधून जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी शिंदेगटासह भाजपवर निशाणा साधला. भाजप नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत असेल यंत्रणा हाताशी घेऊन पक्ष संपवता येईल. पण त्यांच्या किती पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपवता येणार नाही, असं ठाकरे म्हणालेत. निवडणूक आयुक्तांनी काल गुलामी केली. निवृत्त झाल्यावर ते राज्यपाल होतील, असं ते म्हणाले. शिवसेना कुणाची. शिवसेना ही जनतेला ठरवू द्या. यांचा डाव सुरू आहे. यांना ठाकरे नाव पाहिजे. बाळासाहेबांचा चेहरा पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले. खचलो नाही, खचणार नाही. तुम्हा शिवसैनिकांच्या ताकदीवर मी उभा,असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांमध्ये जान भरली.
Published on: Feb 18, 2023 3:18 PM
Related Video
अनुसूचित जाती प्रवर्गाचे उपवर्गीकरण लागू होणार? फडणवीसांची मोठी घोषणा
'सनई चौघडे', 'कमळी', 'तारिणी'मध्ये मोठे ट्विस्ट, अनपेक्षित क्षण
सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ का सोडली? त्या खासदारानंतर... मोठी माहिती
एकनाथ शिंदे यांच्या एका खेळीनं आदित्य ठाकरेंचं राजकीय भवितव्य धोक्यात?
सचिन अहिर फुटल्यानंतर भाजपं आमदाराची भविष्याबद्दल बोलकी प्रतिक्रिया
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
मंगळुरू किनाऱ्याजवळ बुडणाऱ्या मच्छिमारांना वाचवण्यात यश
वट सावित्री पौर्णिमेनिमित्त काळूदेवीच्या मंदिरात खास आम्र शृंगार
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...