Marathi News Videos Uddhav Thackeray: Thackeray and Shiv Sena live without using the name Chief Minister Uddhav Thackeray

Uddhav Thackeray: ठाकरे व शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या सोबत संवाद साधताना म्हटले आहे. माझं मुख्यमंत्री पद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला आहे. झाडांची फुलं , पाने न्या , मात्र मूळ मात्र नेऊ शकत नाही.
मुंबई – माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरून दाखवा असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) यांनी इशारा बंडखोरांना दिला आहे. कुटुंबप्रमुखाला धोका दिला आहे. असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या(Shivsena) जिल्हाप्रमुखांच्या सोबत संवाद साधताना म्हटले आहे. माझं मुख्यमंत्री पद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Ekanath shinde )यांच्यावर घणाघात केला आहे. झाडांची फुलं , पाने न्या , मात्र मूळ मात्र नेऊ शकत नाही. असे ते म्हणाले आहेत.
Published on: Jun 24, 2022 5:40 PM
Related Video
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,