
Ulhasnagar Robber Arrested | मंदिरात दरोडा घालणाऱ्या टोळीला पोलिसांनी शिताफीने केली अटक
Ulhasnagar Robber Arrested | उल्हासनगरमध्ये मंदिरात दरोडा घालणाऱ्या टोळीला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे.
Ulhasnagar Robber Arrested | उल्हासनगर (Ulhasnagar)पोलिसांनी जिगरबाज कामगिरी केली आहे. त्यांनी उल्हासनगर परिसारातील मंदिरांवर दरोडा (Temple Robbery) घालणाऱ्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरोडा घालून दहशत माजवणाऱ्या या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. 8 पैकी 4 दरोडेखोरोना विठ्ठलवाडी पोलिसांनी (Police) अटक केली आहे. या टोळीच्या म्होरक्यावर यापूर्वी 18 गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर मोक्कासह अन्य गुन्ह्यांची नोंद आहे. या चोरट्यांकडून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांसह सोनंही पोलिसांनी हस्तगत केले आहे. 30 ऑगस्ट 2022 रोजी आरोपींनी मंदिरात दरोडा घातला होता. या संपूर्ण घटनाक्रमांची आणि पोलिसांनी कसून चौकशी करुन आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
Published on: Sep 10, 2022 3:55 PM
NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल
लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स
धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?
रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं
जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस
Related Video
NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल
रोहितला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या
धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल...
लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम! काय घडतंय?
जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
पालघर- सफाळे : शिवकालीन भवानगडावर पर्यटकांची दारूची मैफिल, शिवदुर्गप्रेमी संतप्त
लोणंदमध्ये माऊलींच्या पालखीत 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले सहभागी
पुण्यात धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या वारकऱ्याचा थरारक बचाव
तुकाराम महाराजांची पालखी बारामतीमध्ये, अजितदादांची आठवण, त्या बॅनरने वेधले सर्वांचं लक्ष
आषाढी यात्रेनिमित्त आजपासून भविकांना घेता येणार विठ्ठलाचं 24 तास दर्शन