
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसाचं बदलापुरात सेलिब्रेशन, Video Viral
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन(Chota Rajan)च्या वाढदिवसाचं बदलापुरा(Badlapur)त सेलिब्रेशन झालंय. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यानं संवाद साधल्याची माहिती मिळतेय. या पार्टीत कोरोनाच्या नियमांची पायमल्ली झाली.
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन(Chota Rajan)च्या वाढदिवसाचं बदलापुरा(Badlapur)त सेलिब्रेशन झालंय. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यानं संवाद साधल्याची माहिती मिळतेय. या पार्टीत कोरोनाच्या नियमांची पायमल्ली झाली. महाराजा द रॉयल रिसॉर्ट, जांभुळफाटा इथं ही पार्टी झाली. माथाडी कामगार नेते अप्पा पराडकर हे केक कापताना व्हिडिओत कैद झालेत. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
66 वर्षापूर्वी रेडिओकडून मोठी चूक, लता मंगेशकर यांच्या सुपरहीट..
Gold Silver Price: 'या' आठवड्यात कसे असतील सोने-चांदीचे दर?
Ramayana: 'रामायण'च्या भव्यतेमागे सावंतवाडीच्या मराठमोळ्या तरुणाचा हात
शरद कपूरची चिंताच मिटली! अभिनेता मदतीला धावला, डॉक्टरांची टीमच पाठवली
मॅचनंतर श्रेयस अय्यरने कोणाला मारला टोमणा?
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...