
Breaking | केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचा राजीनामा ; सूत्रांची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याचं पाहायला मिळतंय. कारण आता डॉ. हर्षवर्धन यांनी केंद्रीय आरोग्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळतेय.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याचं पाहायला मिळतंय. कारण आता डॉ. हर्षवर्धन यांनी केंद्रीय आरोग्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळतेय. कोरोना संकटाच्या काळात काही राज्य सरकारांनी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन वारंवार निशाणा साधला होता. त्यावेळी डॉ. हर्षवर्धन यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होत असताना डॉ. हर्षवर्धन यांना आरोग्यमंत्रीपदावरुन हटवण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, डॉ. हर्षवर्धन यांना दुसरं खातं मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Jul 07, 2021 3:42 PM
Related Video
10200 बॅटरी आणि मोटो पेन प्रो स्टायलससह नवीन टॅबलेट भारतात लाँच
पावसाळ्यात हिरवा निसर्ग खुणावतोय, 'या' ठिकाणांना द्या भेट
सियाच्या भावाला सर्वकाही माहिती होतं? तर तो शांत का राहिला ?
टीम इंडियाने अखेरीस इंग्लंडमध्ये टी 20I मालिका केव्हा जिंकलेली?
रंगभूमी पोरकी झाली, ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
सोलापूर - करमाळ्याची कन्या वैष्णवी पाटील हीचा तिरंदाजीत डंका; भारतीय संघात निवड
पुणे - खेड : भिमा नदीला आलेल्या प्रवाहाचे स्वागत करीत भीमा नदीची ओटी भरून विधिवत जलपूजन
Khed : अन्नाच्या तुटवड्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत
Ashti : बीड तालुक्यातील तरुणाचं वडाला साकडं,काय मागितलं?
कल्याण-डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला; स्कायवॉकचे छत फाटले