
Special Report | चिपळणूच्या दौऱ्यात नेते मंडळी का भडकतायत?
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं. फक्त जाधवच नाही तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील चिपळूण दौऱ्यात अधिकाऱ्यांवर भडकले.
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं. फक्त जाधवच नाही तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील चिपळूण दौऱ्यात अधिकाऱ्यांवर भडकले. राणेंनी अधिकाऱ्यांना कसा दम भरला, पाहा… (Union Minister Narayan Rane Visit Chiplun Maharashtra konkan Flood)
T20 WC: बांग्लादेश क्रिकेट बोर्डाची नाटकं बंद, ICC ने या संघाला घेतलं
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
या देशात आहेत सर्वात जास्त 'हँडसम' लोक, भारताचा कितवा क्रमांक?
लवकरच क्रिकेटपटू रोहित शर्मा होणार डॉक्टर, कसं काय ते सर्व समजून घ्या
मोराच्या पिसाऱ्यात किती पिसं? का गळतो पिसारा, कारण काय
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव