Marathi News Videos Utpal Parrrikar ask question to Devendra Fadnavis and decided to contest independent from Panaji

Goa Election | तुम्ही गुन्हेगारांना तिकीट देता, मग मला का नाही ? उत्पल पर्रिकर यांचा फडणवीसांना सवाल
उत्पल परिकरांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देत तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पणजीतून तिकीट देऊ शकतात तर माझ्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला तिकीट का नाही देऊ शकत असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
गोवा राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेत विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की उत्पल परिकर केवळ मनोहर परिकरांचा मुलगा आहे म्हणून पक्ष त्यांना तिकीट देणार नाही. याशिवाय उत्पल यांची वेगळी ओळख आणि कामही नसल्याचे ही फडणवीस पुढे म्हणाले होते. पणजी विधानसभा मतदारसंघातून भाजपने बाबुश मोंसरात यांना तिकीट देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या उत्पल परिकरांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देत तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पणजीतून तिकीट देऊ शकतात तर माझ्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला तिकीट का नाही देऊ शकत असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
Related Video
उद्धव ठाकरेंचा झंझावाती दौरा... ओमराजेंच्या बालेकिल्ल्यात तोफ धडाडणार
पाकिस्तानच्या कराचीवर मोठा दहशतवादी हल्ला, 4 रेंजर्स ठार
वैभवला डेब्यू मिळाला तरीही खेळता येणार नाही, असं का?
सत्य घटनेवर आधारित 8 एपिसोड्सची सीरिज; जगभरात 1 नंबरवर होतेय ट्रेंड
सियाच्या आई वडिलांनी पोलीस चौकशीत सगळे सांगितले, थेट चेतन आणि सियाच्या
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
नाशिक: चौपदरीकरणात पाइपलाइन फुटली,लासलगावचे दोन दिवसांपासून पाणी बंद
हिंगोलीत पावसाचे धुमशान, बळीराजा सुखावला
मालाडमध्ये स्वस्त ऑफरचा लाभ घेण्यासाठी दुकानाबाहेर तरुणांची प्रचंड गर्दी
ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी मतदान
विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा